जगातला सर्वात महागडा
ब्लड ग्रुप कोणता ?
Created By: Atul Kamble
6 March 2026
तुम्हाला जगातला सगळ्यात महागडा ब्लड ग्रुप माहिती आहे का ?
असे म्हटले जाते की हा ब्लड ग्रुप 8 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 50 लोकांत असतो.
यामुळे या रक्तगटात सर्वात दुर्मिळ आणि महागडा रक्तगट म्हटले जाते.
Rh-null हा रक्त गट सर्वात दुर्मिळ असून यास 'गोल्डन ब्लड' देखील म्हटले जाते.
त्याच्या दुर्लभतेमुळे यास सोन्याहून महागडा रक्त गट म्हटले जाते
हा ब्लड ग्रुप मेडिकल रिसर्च आणि रक्ताच्या गंभीर आजारत उपचारासाठी खूपच किंमती असतो.
या रक्तगटाच्या रेड सेल्सवर Rh सिस्टीमच्या 61 एंटीजनपैकी कोणीच नसतो.
कोणते अन्नपदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळते?