जगातील सर्वात महाग मीठ कुठले ? काय खास असते त्यात ?
27 January 2025
Created By: atul kambl
e
जेवणात कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यासाठी कमी प्रमाणात खाऊ शकता
मीठ खरे तर स्वस्त असते,परंतू जगातले सर्वात महागडे मीठ किती रुपयांना येते हे माहिती आहे का?
कोरीयन बांबू मिठाची २५० ग्रॅमची किंमत १०० डॉलर असते म्हणजे साठ हजार रुपये असते
कोरियन बांबू मिठाला बनवण्याची प्रक्रीया त्यास महागडी ठरवते, समुद्री मिठाला कोरियन बांबूत भरुन उच्च तापमानावर भाजले जाते.
रोस्ट करण्याच्या या प्रक्रीयेला 9 वेळा केले जाते. रोस्टींग होताना अनेक मिनरल्स यात येतात.
या मीठात एंटीऑक्सीडेंट्स तत्व असल्याने तोंड येणे, हिरड्यांची सूज, संधीवात, त्वचेची निगा, पचन वाढवणे, इम्युनिटी बूस्टर म्हणून फायदेमंद असते
बांबूत मीठाला भाजल्याने रिच एंटीऑक्सीडेंट असल्याने याचा रंग डार्क जांभळा होतो म्हणून यास पर्पल सॉल्ट देखील म्हणतात.
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिचा दिलखेचक लूक पाहा