15 फेब्रुवारी 2025

चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या

चीन आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षात चांगले होत आहेत. दोन्ही देशांनी कैलाश यात्रा सुरु करण्यास सहमती दिली आहे. 

चीनच्या चलनाला चायनीज युआन संबोधतात. जसं की भारतीय चलनासाठी आयएनआर शब्द लिहिला जातो. तसाच चिनी चलनासाठी सीएनव्हाय लिहिला जातो.

भारताचा एक रुपया चीनमध्ये जाताच 0.084 चायनीज युआन होतो. आता 100 रुपये तिथे नेल्यावर त्याचे किती होतील?

भारताचे 100 रुपये चीनमध्ये 8.39 चायनीज युआन होतात. यावरून दोन्ही देशातील चलनाचा फरक दिसून येईल. 

चीनचं चलन पिपुल्स बँक ऑफ चायना नियंत्रित करते. येथेच नोटांची छपाई होते आणि यासाठी सूचनाही येथून मिळतात.

जगभरात चीनी चलनाला चायनीज युआन संबोधलं जातं. पण याचं नाव रॅन्मिन्बी सुद्धा आहे.

भारत आणि चीन बऱ्याच गोष्टी एकमेकांकडून आयात निर्यात करतात. आता यात आणखी वाढ होऊ शकते. 

कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?