ताजमहलाचे खरे नाव काय? चकीत झालात? मग वाचाच
18 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
जगातील आठ आश्चर्यांपैकी एकदम सुंदर इमारत -ताजमहल
मुघल शासक शाहजहा याने मुमताजच्या आठवणीत तयार केला ताजमहल
ही इमारत पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आग्रा येथे येतात
पण ताजमहलाचे खरे नाव काय आहे, तुम्हाला माहिती आहे का
तुम्ही हे नाव ऐकून नक्कीच चकीत व्हाल, कारण नावच तसं आहे
तर चला आता ताजमहलाचे खरे नाव आपण जाणून घेऊयात
रौज-ए-मुनव्वरा हे ताजमहालाचे नाव, चमकणारा मकबरा असा त्याचा अर्थ
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा