पृथ्वीवर अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल लोकांना खूप आश्चर्य वाटते.
29 May 2025
पृथ्वीवर असा एक धबधबा आहे, त्याचे पाणी थेट पाताळात जाते.
यूरोपातील वट्नायोकुल नॅशनल पार्क असणारा डेटिफॉस धबधबा सर्वात वेगळा आहे.
जगातील सर्वात पॉवरफुल धबधब्यापैकी एक हा धबधबा आहे. विशालतेसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे.
डेटिफॉस धबधबा 100 मीटर रुंद आणि 45 मीटर उंच आहे. हा इतका पॉवरफूल आहे की जवळपास असणाऱ्या खडकांमध्ये त्यांच्यामुळे कंपने होतात.
पाण्याचा वेग पाहिल्यावर असे वाटते की, सरळ जमिनीतून पाताळात पाणी जात आहे.
वैज्ञानिकांनुसार, डेटिफॉसचा सरासरी जलप्रवाह 193 घन मीटर म्हणजे 1 लाख 93 हजार लिटर प्रती सेकंद आहे.
डेटिफॉसच्या आसपास आणखी दोन मोठे धबधबे आहेत. सेल्फॉस धबधबा काही किलोमीटर दक्षिणेस आणि हाफ्रागिल्सफॉस काही किलोमीटर उत्तरेस आहे.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम