पाकिस्तानला उघडं पाडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती?
7th May 2025
Created By: Aarti Borade
पहलगाम हल्ल्याचे उत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर नुकतेच पार पाडले
दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याने जगादाल हादरुन सोडले
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या ऑपरेशनमध्ये सहभागी होत्या
1999 मध्ये सोफिया भारतीय सैन्य दलात भरती झाल्या
भारतीय सेना दलात कर्नल यांचा पगार किती असतो? याची चर्चा सुरु आहे
सैन्यदलात कर्नल यांना १ ते २ लाखांच्या आसपास पगार मिळतो
सोफिया यांचा पगार १ ते २ लाखांच्या आसपास असेल
दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा