तुर्की-अझरबैजानमध्ये भारताच्या 100 रुपयांची काय किंमत?
14 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत तुर्की आणि अझरबैजानचा खरा चेहरा समोर आला.
पाकिस्तानने तुर्कीने पाठवलेल्या ड्रोनने भारतावर हल्ले केले. पण प्रत्येक हल्ला लष्कराने हाणून पाडला. तर अझरबैजान पाकिस्तानच्या बाजूने उभा राहीला.
तुर्कीच्या अधिकृत चलनाचे नाव तुर्की लिरा आहे. त्याचा शॉर्टफॉर्मसाठी TRY असा शब्द वापरला जातो.
तुर्कीमध्ये पोहोचल्यानंतर भारताचे 100 रुपये तुर्कीत गेल्यावर 45.47 तुर्की लिरा होतो. तुर्कीचं चलन सेंट्रल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ तुर्कीकडून नियंत्रित होतं.
अझरबैजानमध्ये अधिकृत चलनाचं नाव मनत आहे. शॉर्टमध्ये लिहिताना AZN शब्दाचा प्रयोग होतो.
भारताचे 100 रुपये अझरबैजानमध्ये 1.99 अझरबैजनी मनत होतात. यावरून दोन्ही देशातील चलनाचा फरक दिसून येतो.
पाकिस्तानला साथ दिल्याने भारतात बॉयकॉट तुर्की ट्रेंड होत आहे. भारतीय व्यापाऱ्यंनी तुर्कीकडून सामान घेण्यास मनाई केली आहे.
पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या