झोपताना उशीखाली काय ठेवावं? फायदे काय?
24 June 2025
Created By : Manasi Mande
वास्तुशास्त्रात आसपासच्या ऊर्जेत संतुलन ठेवण्याचे नियम आहेत
या नियमांचं पालन केल्यावर मानसिक समाधान मिळतं
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना उशीखाली खास वस्तू ठेवल्यावर फायदा होतो
त्यामुळे झोपही चांगली येते आणि जीवनात सकारात्मकता येते
उशीखाली मोराचे पंख ठेवल्यास दुष्ट शक्तींचा नाश होतो
उशीखाली 7 लवंगा ठेवल्यास नकारात्मकता दूर होते. पण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात लवंग सोडून द्या
तमालपत्र उशिखाली ठेवल्यावर घरात सुखशांती येते
उशाखाली खडीसाखर ठेवल्यास वाईट स्वप्न पडत नाही
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी लाइन असते का ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा