जिन्याखाली काय नसावे, वास्तूशास्र काय सांगते ?
17 May 2025
created by : अतुल कांबळे
वास्तूशास्रात जिन्याला खुप महत्वाचे स्थान आहे.त्याच्यासाठी अनेक नियम आहेत. त्यांचे पालन न केल्यास धोका उत्पन्न होतो
अनेकदा जिन्यांच्या खालची जागा कशी वापरायची असा घर बांधताना विचार केला जातो. परंतू जिन्याखाली काय नसू नये ते पाहूयात
वास्तूशास्रानूसार जिन्याखाली मंदिर,टॉयलेट,किचन वा बाथरुम नसावे
घराच्या जिन्याच्या खाली चपला, कचरा डबा,पाण्याची टाकी, वा नळ ठेवू नये तो अशुभ असते
मंदिर, टॉयलेट, बाथरुम वा स्वयंपाक घर जिन्याच्या खाली नसावे,त्याने नकारात्मक ऊर्जा पसरते
जिन्याखाली लायब्ररी,मुलांचे स्टडी रुम, कुटुंबियांचे फोटो ठेवू नयेत. ते अशुभ ठरते
जिन्याखाली तुम्ही काही करायचे असाल तर अडगळीचं सामान ठेवायला स्टोररुम तयार करु शकता.
वास्तूशास्रानुसार जिन्यांच्या खालील जागा मोकळी ठेवणे शुभ मानले जाते.
ज्या 3 देशांनी पाकिस्तानला दिला पाठींबा, तेथे मौज करायला जातात भारतीय