कोलेस्ट्रॉल रक्तात फॅटप्रमाणे असतो. शरीरात हॉरमोन्स बनवणे, व्हिटॅमिन डी बनवणे आणि जेवण पचवणे हे त्याचे काम आहे.
18 February 2025
गुड कोलेस्ट्रॉलसाठी कोणत्या प्रकारचे धान्य खावे, त्याची माहिती अनेकांना नाही.
गुड कोलेस्ट्रॉलसाठी आपल्या डायटमध्ये रोज धान्याचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे ह्रदयाचे आजार होणार नाही.
संपूर्ण धान्यांमध्ये दलिया सर्वोत्तम मानला जातो. त्यात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे यासह अनेक पोषक घटक आढळतात.
संपूर्ण धान्यांमध्ये ब्राऊन तांदूळ (ब्राऊन राईस) चांगला मानला जातो. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट आणि खनिजे असतात.
ब्राऊन राईसमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हृदयासाठी आरोग्यदायी असतात.
ओट्स खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात फायबर आणि मिनरल्स असतात.
डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.