व्हिटॅमिन B 12 शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. शरीरातील अनेक भागांसाठी हे महत्वाचे आहे.

11 March 2025

लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, मज्जासंस्थेची देखभाल करण्यासाठी आणि डीएनए कार्यासाठी व्हिटॅमिन B 12 ची आवश्यक आहे.

आपले शरीर व्हिटॅमिन B 12 ची निर्मिती करत नाही. त्यामुळे आहारातून ही कमतरता भरावी लागते. 

तुम्हाला काही पानांची माहिती देणारा आहोत. ही पाने खाल्यानंतर व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर होते. 

पालकमध्ये व्हिटॅमिन B 12 सोबत आयरन मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे सेवन फायदेशीर ठरते.

मोहरींच्या पानांमध्ये व्हिटॅमिन B 12 आणि आयरन मोठ्या प्रमाणात असते. त्याचे नियमित सेवन केल्यावर व्हिटॅमिन B 12 ची कमतरता राहणार नाही. 

शेवगा म्हणजे मोरिंगाची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. हे रोज खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होते. याशिवाय त्यात लोहही मुबलक प्रमाणात आढळते.

कढीपत्त्यात प्रथिने, चरबी, कॅल्शियम आणि लोहासोबत व्हिटॅमिन बी12 देखील आढळते. त्वचा आणि केसांसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते.