जगातले सर्व साप मेले तर काय होईल ?
03 March 2025
Created By: Atul Kamble
जगात तीन हजाराहून अधिक सापांच्या प्रजाती असून त्यातील ६०० जाती विषारी आहेत, परंतू २०० जाती मानवास धोकादायक आहेत
जर जगातले सर्व साप मेले तर काय होईल, सापांच्या मृत्यूचा जैवविविधतेला कितपत धोका आहे
अनेक औषधात सापांचे विषाचा वापर केला जात असतो. त्यामुळे वैद्यकीय संशोधन आणि उपचार बंद पडतील
साप उंदीरांसारख्या प्राण्याची शिकार करतात. लाईम रोग, हंता व्हायरस आणि लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार उंदरामुळे पसरतात
WHO नुसार दरवर्षी ८१ हजार ते १३८,००० लोक सर्प दंशाने मरतात, साप नसतील तर एवढे लोक वाचतील
१ मार्चला विष्णू मांचू यांचा कन्नप्पा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून उत्सुकता दाटली आहे
एकूण काय साप नसल्याने होणारे नुकसान हे अधिक मोठे आहे. अन्न साखळीत प्रत्येक सजीव महत्वाचा असतो
ब्लॅक मांबा आणि किंग कोब्रात जुंपली तर कोण जिंकेल ?