औरंगाबादमध्ये औरंगजेब, मग बाबर, अकबर आणि जहांगीर कुठे दफन झाले?
18 March 2025
Created By : Manasi Mande
सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरू आहे
औरंगजेबला संभाजीनगरच्या खुल्ताबादमध्ये दफन केलं होतं
मुघलांचा पहिला सम्राट बाबरचा मृत्यू भारतात झाला, पण इच्छेनुसार त्याला अफगाणिस्तानात दफन केलं.
बाबरच्या मकबऱ्याचं नाव बाग-ए-मकबरा आहे, 11.5 हेक्टरवर हा मकबरा आहे
बाबरचा मुलगा हुमायूंला दिल्लीत दफन केलं होतं, हुमायूंचा मुलगा अकबराने हा मकबरा बांधला होता
अकबराचा मकबरा आग्र्यापासून जवळ असलेल्या सिकंदरामध्ये आहे. अकबर जिवंत असतानाच त्याच्या मकबऱ्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं होतं
अकबराचा मुलगा जहांगीर (नुरूद्दीन मुहम्मद सलीम) याचा मृत्यू राजौरीत झाला. जहांगीरला त्याची पत्नी नूरजहाँच्या दिलकुशा बाग येथील मकबऱ्यात दफन केलं
जहांगीरचा मुलगा शाहजहांचा मकबरा ताजमहलमध्ये आहे. पत्नी मुमताजच्या कबरी शेजारी
शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर द्वितीयचा मृत्यू रंगूनमध्ये झाला, तिथेच त्याला दफन केले होते
औरंगजेबाला किती बायका होत्या ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा