ताजमहलावरील सोन्याचा कळस कुठे झाला गायब?

20 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जगातील आठवे आश्चर्य आणि सुंदर इमारत

जगभरातील लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात

ताजमहलावर होता 466 किलो सोन्याचा कळस 

पण हा कळस आता दिसत नाही 

मग कुठे गेला हा सोन्याचा बेशकिंमती कळस

ब्रिटिश अधिकारी जोसेफ टेलरने उतरवला कळस

1810 मध्ये तांब्यावर सोन्याचा मुलामा लावून कळस लावण्यात आला

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या