भारत, चीन की जपान कोणाकडे जास्त कोळसा सापडतो ?
Created By: Atul Kamble
31 March 2026
इंधन आणि गॅसच्या टंचाईने कोळसा पुन्हा चर्चेत आहे. जगात सर्वात जास्त कोळसा कोणत्या देशाकडे सापडतो हे पाहूयात..
चीनमध्ये जगातील सर्वाधिक कोळसा सापडतो. या देशात दरवर्षी ४.८ अब्ज टन कोळसा सापडतो.
चीनच्या इनर मंगोलिया आणि जिनझियांग या दोन प्रांतात सर्वात जास्त कोळसा सापडतो
कोळसा सापडण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक २ वर आहे. साल २०३० कोळशा खणनाचे लक्ष्य १.५ अब्ज टनापर्यंत होणार आहे.
कोळशाच्या खाणीच्या बाबतीत इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश पर्यटनासोबत कोळसा भांडाराबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोळसा भंडाराबाबत अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे. येथे दरवर्षी ४६३ मे.ट कोळसा सापडतो.
कोळशाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया जगातला पाचवा देश आहे. येथे दरवर्षी ४६३ मे.टन कोळसा सापडतो.
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ अजिबात खाऊ नका..