हाडांच्या मजबूतीसाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत ?
Created By: Atul Kamble
31 March 2026
हाडांना मजबूत ठेवल्याने शरीरास ताकद मिळते. चुकीचा आहार आणि कॅल्शियमची कमतरता असल्याने हाडे ठीसुळ बनतात. काही ड्रायफ्रुट्सने हाडे मजबूत होतात.
बदामात कॅल्शियम आणि मॅग्ननेशियम असते. जे हाडांना मजबूत करते. रोज ४-५ भिजलेले बदाम खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
अक्रोडमध्ये ओमेगा -३ फॅटी एसिड असते.याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात.सांधे दुखी देखील बंद होते.
मणुक्यात कॅल्शियम आणि आयर्न असते. जे हाडांना उपयोगी असते. रोजी थोड्या प्रमाणात खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कमजोरी कमी होते.
सुखलेले अंजीर कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. भिजलेले अंजीर खाल्ल्याने हाडांना पोषक तत्वे मिळतात. हाडे मजबूत होतात.
काजूत मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. जे हाडांच्या विकासासाठी फायद्याचे असते. मर्यादित प्रमाणात काजू खाणे फायद्याचे असते.
पिस्त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि एंटीऑक्सिडेंट तत्वे असतात ती हाडांना मजबूत करतात.
439 रुपयात तब्बल 80 दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स