४३९ रुपयात तब्बल ८० दिवसांचा प्लान, मिळतात वर हे बेनिफिट्स
Created By: Atul Kamble
31 March 2026
बीएसएनएलकडे अनेक परवडणारे रिचार्ज प्लान आहेत, जे कमी किंमतीत जास्त फायदे देतात.
बीएसएनएल ४३९ रुपयांच्या प्लान सोबत कोण-कोणते फायदे मिळतात ते पाहूयात
BSNL 439 Plan या प्रीपेड प्लान सोबत अलिमिटेड व्हॉईस कॉलचा फायदा मिळतो.
BSNLचा हा रिचार्ज प्लान ३०० एसएमएसचा फायदा देतो.
४३९ रुपये खर्च केल्यानंतर या प्लानसोबत ८० दिवसांची वैधता मिळते.
हा प्लान त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे ज्यांना एसएमएस आणि कॉलींगचा फायदा हवा,डेटाचा नको.
एअरटेल आणि जिओ यांच्याकडे ८० दिवसांची वैधता असलेला कोणताही प्लान नाही.
भारत, चीन की जपान कोणाकडे जास्त कोळसा सापडतो ?