12 November 2025
Created By: Atul Kamble
भारतात 200 हून अधिक नॅशनल हायवे आहेत. परंतू एक हायवे असा आहे जो सुमारे 4 हजार किमी लांबीचा आहे.
NH-44 हा देशाचा 4 हजार किमी पेक्षाही जास्त लांबीचा हायवे आहे. त्यास NH-44 म्हटले जाते.
देशाचा सर्वात जास्त लांबीचा हायवे श्रीनगरपासून सुरु होतो आणि कन्याकुमारीला संपतो.त्यामुळे त्याला सर्वात जास्त लांबीचा हायवे म्हणतात.
NH-44 नंतर देशाचा दुसरा सर्वात लांब नॅशनल हायवे NH-27 आहे.
दुसऱ्या क्रमांकाचा NH-27 नॅशनल हायवे गुजरातच्या पोरबंदर ते आसामच्या सिलचरपर्यंत आहे.
तिसरा सर्वात मोठा नॅशनल हायवे NH-48 आहे. जो आधी NH-8 नावाने ओळखला जात होता.हा नॅशनल हायवे 2,807 किमीचा आहे
2,807 किमीचा लांबीचा तिसरा मोठा नॅशनल हायवे दिल्ली ते चेन्नईपर्यंत आहे.