भारतातून इराणला कोणता  मार्ग जातो ?

Created By: Atul Kamble

24 March 2026

तुम्हाला माहिती आहे का भारतातून इराणला तुम्ही रस्ते मार्गाने देखील जाऊ शकता.

 हा मार्ग आजचा रस्ता नाही तर सर्वात जुना महामार्ग आहे.

भारत ते इराण रस्ते मार्गाचे अंतर ४ ते ५ हजार किलोमीटर आहे.

भारत ते इराण जाण्यासाठीचा रस्ता पाकिस्तानातून जातो. ज्यात वेगवेगळ्या हायवेंचा समावेश आहे.

 भारतातून आधी जीटी रोडने वाघा बॉर्डरने पाकिस्तानात प्रवेश करावा लागतो.

या हायवेने नंतर पाकिस्तानातून अफगाणिस्तान आणि नंतर इराणमध्ये प्रवेश मिळतो.

 भारतातून इराणला रोडने जाण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात.ज्यासाठी बॉर्डर क्लिअरन्स देखील घ्यावा लागतो.

 दिल्ली ते तेहरान रस्ते मार्गाचे अंतर ४,००० ते ४,५०० किमीहून अधिक आहे.

 भारत-पाकिस्तान( वाघा बॉर्डर ), अफगाणिस्तान ( कंधार,हेरात ) असे इराणच्या तेहराणपर्यंत मार्ग जातो.