Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज देईल वर्षभर वैधता

Created By: Atul Kamble

23 March 2026

Airtel कडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहेत. जे वेगवेगळे फायदे देतात आणि विविध दराचे आहेत.

एअरटेलच्या अधिकृत पोर्टलवर एक स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. याची किंमत खूप कमी आहे.

 Airtelचा 1849 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज वेगवेगळे फायदे देतो.

Airtelच्या 1849 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात रोमिंगही मिळते

Airtelचा 1849 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये एकूण ३६०० SMS मिळतात.

Airtelचा 1849 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर डेटा मिळत नाही. त्यासाठी वेगळा डेटा पॅक घ्यावा लागतो.

 एडोब एक्सप्रेस प्रीमियमचा मोफत सब्सक्रिप्शन मिळतो. १२ महिने तो फ्री मिळतो. याची किंमत सुमारे चार हजार आहे.

 या प्लान सोबत युजर्सना मोफत हॅलो ट्युन्सची सुविधा मिळते. एका ट्युन्सला ३० दिवस सेट करता येते.

 एअरटेलच्या सर्व सब्सक्राईबरना स्पॅम अलर्ट मिळतो. जे कॉलिंगवर काम करते. यामुळे सायबर ठगांपासून सुरक्षा मिळते.