Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 189 रुपयात संपूर्ण महिन्यांची व्हॅलिडीटी

Created By: Atul Kamble

23 March 2026

 जिओच्या पोर्टफोलियोत अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. यात कॉलिंग, डेटा आणि खूप सारे बेनिफिट्स मिळतात.

 जिओचा एक खास रिचार्ज प्लान आहे. जो कंपनीचा सर्वात स्वस्तातला रिचार्ज आहे.

 जिओचा हा रिचार्ज केवल १८९ रुपयांचा प्लान आहे. जो जिओ पोर्टलवर लिस्ट आहे.

 हा प्लान मोबाईलच्या आतील प्रिपेड कॅटगरीत व्हॅल्यु सेगमेंटच्या आता लिस्टमध्ये आहे.

 जिओचा हा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लान असून तो कॉलिंग, डेटासह येतो.

 जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात रोमिंग देखील मिळते.

जिओच्या या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लान सोबत युजर्सना एकूण 2GB डेटा मिळतो. हा खूप कमी डेटा आहे.

 Jio च्या १८९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये ३०० एसएमएसची सुविधा देखील मिळते. यास कम्युनिकेशनसाठी वापरता येते.

जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे जे केवळ कॉलिंगसाठी फोनचा वापर करतात.