रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने कुणाशी लग्न केले माहितीये का?
20 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
लंकेचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीरामाने विभीषणाला मंदोदरीशी विवाह करण्याचा सल्ला दिला.
काही काळानंतर तिने विभीषणाशी विवाह करण्यास संमती दिली आणि लंकेच्या कारभारात साथ दिली.
तरीही मंदोदरीची ओळख आजही रावणाची निष्ठावान पत्नी आणि आदर्श स्त्री म्हणून केली जाते.