फेब्रुवारी-मार्च महिना अवकाश निरीक्षणासाठी का बेस्ट ?
Created By: Atul Kamble
16 FEB 2026
१ फेब्रुवारी रोजी फुल स्नो मूनचे दर्शन आपल्याला झाले होते.
या वर्षाचे पहिले सुर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी झाले असून ते भारतातून दिसले नाही.
२६ फेब्रुवारी रोजी शुक्र आणि मर्क्युरी ग्रहाची युती ( कंजक्शन ) दिसणार आहे.
२८ फेब्रुवारी रोजी तर सहा ग्रह एका रांगेत दिसण्याचा दुर्मिळ योग आहे.
गुरु, युरेनस, नेपच्युन, शनी, मर्क्युरी आणि शुक्र हे सात ग्रह एका रांगेत पाहाता येणार आहेत.
येत्या ३ मार्च रोजी चंद्र ( ब्लड मून) ग्रहण दिसणार आहे.
येत्या ८ मार्चला शुक्र ग्रह आणि शनीग्रहाचे युती पाहायला मिळणार आहे.
दातांचा पिवळेपणा घरच्या घरी असा दूर करा, मोत्यांसारखे चमकतील दात