दातांचा पिवळेपणा घरच्या घरी असा दूर करा, मोत्यांसारखे चमकतील दात

Created By: Atul Kamble

 17 FEB 2026

पिवळे दात झाल्यास आपल्याला कोणाशीही बोलताना आत्मविश्वास कमी होतो.

चहा आणि कॉफीचे व्यसन असल्यास दात पटकण पिवळे होतात

घरातील पांढरी टुथपेस्ट घेऊन त्यात हळद पावडर मिक्स करुन दात घासावेत

रात्रीचे झोपतानाही एकदा दात घासण्याची सवय अंगी बाणवा..तसेच कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाण्याने खळखळून चुळ भरा

बेकींग सोडा आणि डायड्रोजन पेरोक्साईडची पेस्ट बनवून दात घासावेत

अधून मधून पेस्ट ऐवजी  दंतमंजनाने दात घासत जावेत, त्यामुळे हिरड्यांची मालीश होते.