6 october 2025
Created By: Atul Kamble
काहीही अरबट चरबट खाल्ल्यानेच पोटात गॅस बनतो असे नाही
तर आपले रिकामे पोटही अनेक आजारांना निमंत्रण देत असते
एका ठराविक वेळानंतर पोट रिकामे राहिल्याने शरीरात अनेक व्याधी निर्माण होतात
पोटात जशी एसिडीटी वाढू लागते तशी जळजळ आणि ढेकर येऊ लागतात.
जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपण सारखी लाळ गिळतो. त्याबरोबर हवाही पोटात जाते,त्यामुळे पोटात गॅस वाढतो
खूप काळ उपाशी राहिल्याने पोटातील बॅक्टेरिया एक्टीव्ह होतात,जे गॅस वाढवतात
वारंवार चहा वा कॉफी प्यायल्यानेही पोटात एसिडिटी आणि गॅस वाढतो
त्यामुळे खूप काळ उपाशी राहिल्याने पोटात गॅस तयार होत असतो.
त्यामुळे उपाशी राहू नका, हेल्दी स्नॅक खा आणि कोमट पाणी प्या