Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

18 August 2026

Created By: Atul Kamble

ATM मशिन कार्डला पकडून का ठेवते ? 99 टक्के लोकांना माहिती नाही ? 

Created By: Atul Kamble

कॅश विड्रॉल करण्यासाठी बँक एटीएममध्ये तुम्ही गेलात तर तुमचे ट्रांक्झशन पूर्ण होईपर्यंत एटीएम मशिन तुमचे कार्ड पकडून ठेवते.

बँकेच्या कार्डमध्ये एक मायक्रोचिप असते. जिला इलेक्ट्रीक कनेक्शनची गरज असते. त्याच्या मदतीने कार्डाचा डेटा ATM पर्यंत पोहचतो आणि ट्रांक्झशन पूर्ण होते.

जुन्या ATM मध्ये कार्ड लॉक करण्यासाठी सिस्टीम नव्हती. त्यामुळे स्कॅमर्स नकली कार्ड रिडर लावू शकत होते. मात्र, आता कार्ड लॉक करण्याच्या सिस्टीममुळे सेफ्टी वाढली आहे.

अनेकदा कॅश काढल्यानंतर लोक आपले कार्ड एटीएममध्ये विसरायचे. मात्र आता कार्ड लॉक फिचरमुळे ही चूक होत नाही.

जर तुमचे कार्ड चोरीला गेले तर तुम्ही त्याची तक्रार केली असेल तर कोणताही चोर या कार्डाचा वापर करण्यासाठी आला तर एटीएम त्याला डिटेक्ट करुन मशिनच्या आतच ठेवतो. 

कार्ड लॉक फिचरचा एक फायदा हा आहे की ट्राक्झंशन पूर्ण झाल्यानंतरमध्ये काही अडचण येत नाही.जर कोणतीही अडचण आली तर एटीएममध्ये अडचणी येतात.

जर तुमचे एटीएम कार्ड डॅमेज झाले असेल तर एटीएम त्याला लगेच डिटेक्ट करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे कार्ड बदल्याची वेळ आल्याचे समजते.

 एटीएम जवळ एखादी घटना घडली आणि ज्यामुळे पैसे वा बँक खाते अडचणीत येऊ शकते. मात्र कार्ड लॉक सारख्या फिचरने सेफ्टीत मदतच मिळते.

पुढच्या वेळी तुम्ही ATM मध्ये पैसे काढायला जाल तर कॅश काढताना कार्ड लॉक होताना तुम्हाला समजेल की छोटासा दिसणारे हे फिचर सेफ्टीसाठी खूप गरजेचे आहे.