दारूच्या एका ग्लासाला पेग का म्हणतात ?
19 July 2025
Created By: Atul Kamble
ग्लासात जर ठराविक प्रमाणात दारु ओतली तर त्याला पेग असे म्हणतात
परंतू तुम्ही कधी विचार केला आहे का यास पेग असे का म्हणतात
इंटरनेटवर याबाबत दिलेल्या माहीतीनुसार डेन्मार्क येथे मापाला paegl म्हणतात
peg शब्द इंग्रजीतून आला आहे. याचा वापर ब्रिटीशांनी सुरु केला
ब्रिटीश अधिकारी भारतात मद्य मोजताना पेग हा शब्द वापरायचे
याशिवाय जुन्याकाळात दारुच्या बाटल्यांना लाकूड किंवा धातूचे छोटे peg ( खुंटी सारखी ) वस्तू लावली जायची
या वस्तूमुळे बाटलीतून किती मद्य काढले हे समजायचे, हळूहळू हा पेग शब्द एक सर्व्हींगच्या रुपात रुळला गेला
या 7 लोकांना झोपलेले पाहाताच उठवा, काय म्हणतात आचार्य चाणक्य ?