औषधी घेताना अनेक गोळ्यांमध्ये एक लाईन दिसते. ती काय आहे? याचा विचार कधी केला का?
13 February 2025
नेहमी आपण औषध घेताना ती लाईन पाहतो. परंतु ती लाईन काय आहे, त्याचा विचार केला नाही.
आधी त्या लाईनला काय म्हणतात, ते पाहू या. त्या लाईनला Debossed Line म्हटले जाते.
उदाहरण म्हणून पाहू या. एखादी औषध 500mg आहे. परंतु डॉक्टरांनी तुम्हाला 250mg चे प्रेस्क्राइब्ड दिले आहे.
250mg चे औषध बाजारात नाही. त्यावेळी 500mg च्या गोळ्या घेऊन त्याला मधून तोडता येण्यासाठी ही लाईन आहे.
तोडलेली अर्धी गोळी व्यवस्थीत ठेवावी. तिला हवा, घाण यांचा स्पर्श होऊ देऊ नये.
सर्व गोळ्यांवर Debossed Line असेल, असे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच औषध घ्यावे.
हे ही वाचा... लग्नानंतर आठवडाभर या गावात विनाकपड्यांमध्ये राहते वधू, कोणत्या राज्यात ही अजीब परंपरा