भारत विविधता असणार देश आहे. देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहेत.
11 February 2025
काही समाजात लग्नात अशा परंपरा आहेत, ज्या आधुनिक समाजात अजीब वाटत आहेत.
देशातील एका समुदायामध्ये लग्नानंतर वधू आठवडाभर एकही वस्त्र घालत नाही.
आठवडाभर पती-पत्नी एकमेकांशी बोलतसुद्धा नाही. दोघांना एकमेकांपासून लांब ठेवले जाते.
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटात पिनी गावात ही अनोखी परंपरा आजही पाळली जात आहे.
लग्नानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यातही पाच दिवस महिला कपडे परिधान करत नाही.
गावात पुरुषांसाठी काही नियम आहेत. ते श्रावणात पाच दिवस कोणतेही व्यसन करु शकत नाही.
हे ही वाचा...
रस्त्यात मुंगूस दिसल्यावर काय मिळतात संकेत