कोणत्याही देशाच्या ध्वजात जांभळा रंग का नसतो?

2 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

वेगवेगळ्या देशांचे ध्वज पाहीजे पाहीले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्यात जांभळा रंग नसतो. काय आहे या मागचं कारण

देशाच्या ध्वजासाठी रंग निवडले जायचे तेव्हा जांभळा रंग खूपच महाग मानला जात होता. कारण तो सहज तयार करणं कठीण होतं.

समुद्री गोगलगायींपासून जांभळा रंग तयार केला जात होता. हा रंग राजघराण्यासाठी राखीव होता. त्यामुळे त्या काळात हा रंग महागडा होता. 

जांभळा रंग नैसर्गिकरित्या तयार होत नसल्याने फक्त श्रीमंत राजेच वापरू शकत होते. म्हणून या रंगाला शाही रंग संबोधलं जायचं. 

एका लहानशा कापडाला जांभळा रंग देण्यासाठी हजारो गोगलगायी लागत होत्या. यावरून त्याची किंमत कळते. 

17व्या ते 20व्या दशकापर्यंत जांभळा रंग सामान्य नव्हता. तसेच परवडणारा नव्हता. तेव्हाच बहुतांश देशांनी ध्वज तयार केले होते. म्हणून हा रंग राष्ट्रीय ध्वजात नाही. 

जांभळा रंग 20व्या शतकात स्थापन झालेल्या डोमिनिका आणि निकाराग्वा या दोन देशांच्या ध्वजात आढळतो. त्या काळात हा रंग सहज मिळत नव्हता. त्यातही फक्त पोपटाला काही भागाला हा रंग आहे. 

साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?