सफेद कोब्रा लाखात  एखादाच का असतो ?

29 July 2025

Created By: Atul Kamble

सफेद कोब्रा जगात सर्वात दुर्लभ लाखात एखादाच असतो, त्याच्या अशा रंगाचे कारण काय ?

याच्या रंगाची कहाणी त्याच्या शारीरिक घडणीशी संबंधित आहे

या क्रोबाचा पांढरा रंग मेलेनिनच्या कमतरतेने निर्माण होतो

या सापाला अल्बिनो म्हणतात, ते सुर्यप्रकाशात जाणे नेहमीच टाळतात

गुलाबी डोळ्यांच्या या सापांचे विष इतर क्रोबासारखेच खूपच घातक असते

किंग कोब्रा अधिक मोठा, अधिक शक्तीशाली आणि टोकदार दातांचा असतो

हे पांढरे सांप आद्रता असलेली जमीन तसेच मैदानी प्रदेशात आढळतात.