प्रेमानंद महाराज यांनी लिव्ह-इन रिलेशनवर काय मत व्यक्त केलं ?

29 July 2025

Created By: Atul Kamble

 प्रेमानंद महाराज यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर आपले विचार व्यक्त केले आहेत.

लिव्ह-इन रिलेशनशिप भारतीय संस्कृती विरुद्ध असून 'गंदगीचा खजाना' असल्याचे म्हटले आहे.

प्रेमानंद महाराज यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर टीका करताना ते आपल्या संस्कृती आणि मुल्यांच्या विरोधात आणि पवित्र संबंधांचा अपमान असल्याचे म्हटले आहे

मुगल आक्रमणात भारतीय महिलांना पवित्रतेसाठी स्वत:चे प्राण दिले.परंतू कोणा परपुरुषाला स्पर्श करु दिला नाही.

भारतात पत्नी आपल्या पतीसाठी प्राण त्याग करतात,यात पती-पत्नी नात्यास पवित्रता आणि त्याग दिसतो

पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान नष्ट झाला आहे. आधुनिक संबंध या पांरपारिक मुल्यांतून नाहीसे झाले

आजची मुल आणि मुली पवित्र नाहीत. पवित्रतेचा अभाव एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे असेही प्रेमानंद महाराज म्हणाले

 जर आज पवित्र मुलगा किंवा मुलगी मिळाली तर त्यास देवाचे वरदान म्हणावे लागेल.पवित्रता एक दुर्लभ आणि मुल्यवान गुण झाला आहे