अंबानी कुटुंब अँटालियात 27 व्या मजल्यावरच का राहतं?
5 June 2025
Created By : Manasi Mande
उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अँटालिया हे निवासस्थान प्रसिद्ध आहे
दक्षिण मुंबईतील ही 27 मजली इमारत आकर्षणाचं केंद्र ठरलीय
4 लाख चौरस फुटावर ही इमारत असून तिची किंमत 15 हजार कोटी आहे
अंबानी कुटुंब या इमारतीत शेवटच्या म्हणजे 27 व्या मजल्यावर राहतं
27 मजल्यावर अंबानी कुटुंब राहण्यामागे एक खास कारण आहे
सुरक्षा आणि प्रायव्हसीमुळे अंबानी कुटुंब शेवटच्या मजल्यावर राहतं
अँटालियात 49 बेडरूम आणि एक मोठं बॉलरूम आहे
अँटालियात 600 हून अधिक नोकर आहेत, तीन हेलिपॅड आहेत
9 हायस्पीड लिफ्ट आणि मल्टी स्टोरी पार्किंग आहे
इमारतीची खासियत म्हणजे 8.0 तीव्रतेच्या भूकंपातही ती टिकून राहू शकते
पाकिटात बायकोचा फोटो ठेवल्यावर काय लाभ होतो?; 99 टक्के नवरे अनभिज्ञ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा