उगवताना आणि मावळताना सूर्याचा रंग लाल का असतो?

12 जुलै 2025

Created By: बापू गायकवाड

तुम्ही सूर्य उगवताना आणि मावळताना नक्कीच पाहिला असेल

या दोन्ही वेळेस सूर्याचा रंग लाल होतो हे तुम्ही पाहिले असेल  

यामागील कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

याचे कारण म्हणजे उगवताना आणि मावळताना सूर्याची किरणे विखुरलेली असतात

सूर्यातून निघणारी निळ्या रंगाची किरणे जास्त विखुरतात

मात्र लाल रंगांची किरणे कमी विखुरतात

त्यामुळे सकाळी आणी सायंकाळी सूर्य आपल्याला लाल रंगाचा दिसतो