19 March 2024
Mahesh Pawar
ऐश्वर्या राय हिच्या दमदार अभिनय आणि सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
ऐश्वर्याने केवळ हिटच नाही तर काही फ्लॉप चित्रपटही दिले आहेत. यातील दोन चित्रपटात तर अभिषेक बच्चन हा हिरो होता.
ऐश्वर्याने अभिनेता इम्रान खानसोबत 'जज्बा' चित्रपटात काम केले होते. हा क्राइम थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
अजय देवगण आणि ऐश्वर्या राय स्टारर चित्रपट रेनकोट देखील चांगला चालला नाही. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित होता.
ऐश्वर्या रायने उमराव जान चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चनसोबत काम केले होते. हा चित्रपटही फ्लॉप झाला.
ऐश्वर्या आणि हृतिक रोशन यांनी संजय लीला भन्साळी यांच्या गुजारिश या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा प्रेमकथेवर आधारित होता.
ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव स्टारर चित्रपट फन्ने खानचाही फ्लॉप यादीत समावेश आहे.
ऐश्वर्या रायने ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत काम केले होते. हा चित्रपट रोमँटिक-ड्रामा होता पण फ्लॉप झाला.
दिल का रिश्ता चित्रपट देखील प्रेमकथेवर आधारित होता. यामध्ये ऐश्वर्या रायने अभिनेता अर्जुन रामपालसोबत काम केले होते.
अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय स्टारर चित्रपट ॲक्शन रिप्ले हा ही वाईटरित्या फ्लॉप झाला. यात आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता.