13 March 2024

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लाडकी राहा लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार 

Mahesh Pawar

रणबीर कपूरची मुलगी राहा सोशल मीडिया स्टार बनली आहे.

रणबीर-आलियाच्या मुलीचा कोणताही फोटो समोर आला की तो बिनदिक्कत व्हायरल होतो.

गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर-आलियाने त्यांची मुलगी राहाची ओळख मीडियासमोर करून दिली होती.

जेव्हा जेव्हा प्रिय राहा वडील रणबीरसोबत बाहेर जाते तेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आलिया भट्ट हिची मोठी बहीण पूजा भट्ट हिने राहा बॉलिवूडमध्ये कधीही डेब्यू करू शकते असे म्हटले आहे.

राहा ही भट्ट कुटुंबातील सर्वात बुद्धिमान सदस्य आहे असेही पूजा भट्ट म्हणाली आहे.

रणबीर आणि आलिया हिची मुलगी राहा ही कुटुंबातील सर्वात मोठी स्टार आहे, लोकांच्या अपेक्षांपूर्वी ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.