21 May 2024

दक्षिण कोरियात सुट्टीचा आनंद घेतेय अनुष्का सेन, पाहा नवीन ग्लॅमरस फोटो

Mahesh Pawar

'बालवीर' फेम अनुष्का सेन तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो दररोज शेअर करत असते.

अलीकडेच अनुष्का सेन हिने तिच्या लेटेस्ट दक्षिण कोरिया व्हेकेशनचे काही फोटो अपलोड केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूप मस्ती करताना दिसत आहे.

अनुष्का सेन ही एक प्रतिभावान अभिनेत्रीं आहे. कमी वयात तिने स्वतःचे नाव कमावले आहे.

अनुष्का सेन हिने दक्षिण कोरियामध्ये सुट्टीचा आनंद घेतानाचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

डोळ्यात गॉगल, हातात स्टारबक्स कॉफी, खांद्यावर बाजूला पर्स लटकवलेल्या सिझलिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना ती दिसत आहे.

अभिनेत्री अनुष्का सेनने मोकळे केस आणि न्यूड शेड लिपस्टिक लावून तिचा दृष्टीकोन सुंदरपणे वाढवला आहे.