7 March 2024

दोन लग्न करूनही त्यांच्या नशिबी खरे प्रेम नाहीच, कोणत्या आहेत त्या दुर्दैवी अभिनेत्री?

Mahesh Pawar

सेलिब्रिटींची लाइफ मग ती वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर लगेच व्हायरल होते. 

याच इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक सुंदरी आहेत ज्यांना लग्नानंतरही खरे प्रेम मिळाले नाही. त्यांना घटस्फोटाचे दुःख सहन करावे लागले.

श्वेता तिवारीने हिने दोनदा लग्न केले. पण, तिने दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट घेतला. आता ती एकल पालकाची भूमिका उत्तमपणे साकारत आहे.

अनेक टीव्ही शोमध्ये दिसलेल्या चाहत खन्ना हिनेही दोन लग्ने केली. टीकाही घटस्फोट झाला आहे. ती एक सिंगल मदर देखील आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिने करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. पण, ते फार काळ टिकले नाही. दोघांनी घटस्फोट घेतला.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ ही देखील अशा सुंदरींपैकी एक आहे. जिने दोनदा लग्न केले पण तिला खरे प्रेम मिळू शकले नाही.

रश्मी देसाईने तिचा सहकलाकार नंदिश संधूशी लग्न केले. पण, ते फार काळ टिकले नाही आणि घटस्फोटाला कारणीभूत ठरले. 

चारू असोपा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वीच तिने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव याला घटस्फोट दिला.

दलजीत कौर हिचाही शालीन भानोत यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर ती मुलासोबत राहत आहे.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी