02 May 2024 

विश्वसुंदरीच्या प्रेमासाठी त्याने 9 वर्षांचा संसार मोडला, पुढे...  

Mahesh Pawar

टेनिसपटू महेश भूपती याने मॉडेल श्वेता जयशंकर हिच्यासोबत लग्न केले होते.

महेश भूपती आणि मॉडेल श्वेता जयशंकर यांचे लग्न 9 वर्ष टिकले.

मात्र, महेश भूपती एका विश्वसुंदरीच्या प्रेमात पडला.

लग्नानंतर महेश भूपती आणि लारा दत्ता प्रेमात पडला.

महेश भूपती याने श्वेता जयशंकर हिला घटस्फोट दिला.

2011 मध्ये महेश भूपती याने विश्वसुंदरी लारा दत्ता हिच्यासोबत विवाह केला.

2012 मध्ये लारा दत्ता हिने मुलीला जन्म दिला.

लोकांना महेश भूपती आणि लारा दत्ता या दोघांची प्रेमकथा खूप आवडते.