28 June 2024

या 9 भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले आहे

Mahesh Pawar

श्वेता तिवारी 2014 मध्ये आलेल्या 'सल्तनत' चित्रपटात दिसली होती.

नेहा धुपियाने 'कभी प्यार ना करना'मध्ये एक डान्स केला होता.

अमृता अरोरा पाकिस्तानी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

किरण खेर यांनी 2003 मध्ये आलेल्या 'खामोश पानी' चित्रपटात काम केले आहे.

शबाना आझमी यांनी 'द डस्क' या पाकिस्तानी चित्रपटात काम केले होते.

नसीरुद्दीन शाह यांनी अनेक पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ओम पुरी पाकिस्तानी चित्रपट 'ॲक्टर इन लॉ'मध्ये दिसले होते.

विनोद खन्ना यांनी पाकिस्तानी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

जॉनी लीव्हर पाकिस्तानी चित्रपट 'लव में गम' मध्ये दिसला होता.