6 March 2024

तिच्याकडे वारंवार पहाताय? पण तिच्या लिस्टमध्ये तुम्ही आहात का? काय सांगतात ही लक्षणे? 

Mahesh Pawar

मुलींनी आधीच ठरवून ठेवलेलं असतं त्यांना कोण आवडतं ते. 'त्यापैकी' कोणी बघितलं तर हरकत नसते.

एखाद्या मुलीकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत नसेल तर समजून घ्या तुम्ही तिच्या लिस्टमध्ये आहात.

जी मुलगी आवडते, तिच्याकडे अजिबात बघायचं नाही. सहज समोरून कधीतरी हलकीशी स्माईल देऊन निघून जायचं.

असं चार पाच वेळा केलं, की मग तिलाच उत्सुकता वाटते. 'हा' मला भाव का देत नाही? यात ती गुरफटून जाते.

त्या व्यतिरिक्त फक्त बघत बसण्यापेक्षा सरळ जाऊन स्वतःचा परिचय द्यायचा. त्यावेळी फक्त तिच्या डोळ्यात बघायचं.

मुद्देसूद आणि विषय सांभाळून मनातले सहज स्पष्ट बोलून मोकळं व्हायचं. अशावेळी दोघांमध्ये पुरेसं अंतर असावे.

लगट करण्याचा किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा नाही, असे केल्याने तुमचा उद्धेश तिच्यापर्यंत पोहोचतो.

तिला तुमच्याशी बोलताना सुरक्षित, सुखद आणि आरामदायक वाटणे गरजेचे असते.

सर्वच मुली सारख्या नसतात आणि सर्वांच्या अपेक्षा देखील सारख्याच नसतात. ह्याचा अभ्यास करावा लागतो.

तुम्हाला जी मुलगी आवडते तिची एकंदरीत मानसिकता आणि हुशारी वगैरे ह्या दृष्टिकोनातून निकष काढा.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी