9 March 2024

वय नव्हे प्रेम महत्वाचं; या फेमस बॉलीवूड जोडप्यांमध्ये आहे वयाचे मोठे अंतर

Mahesh Pawar

बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक आणि क्यूट कपलपैकी एक रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वयात 9 वर्षांचे अंतर आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या वयात खूप अंतर आहे. संजय त्याच्या पत्नीपेक्षा 19 वर्षांनी मोठा आहे.

बॉलीवूडचे शाही जोडपे करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या वयात जवळपास 10 वर्षांचा फरक आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे प्रेमळ जोडपे आहेत. प्रियांका पती निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघांच्या वयात 14 वर्षांचे अंतर आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहेत. दोघांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ एकत्र खूप सुंदर दिसतात. कतरिना विक्कीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खूप दिवसांपासून एकत्र आहेत आणि त्यांच्यात वयाचं अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.

हृतिक रोशन बराच काळ सबा आझादसोबत आहे. सबा हृतिकपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या वयात 7 ते 8 वर्षांचे अंतर आहे.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी