शाहरुखने नाही यांनी दिले अनंत-राधिकाला सर्वात महागडे गिफ्ट
18 August 2024
Created By: Atul Kamble
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाचे कवित्व अजूनही शिल्लक आहे
शाहरुख खान याने या दाम्पत्याला फ्रान्स येथील 40 कोटीचा लक्झरी अपार्टमेंट गिफ्ट दिलाय
परंतू शाहरुख पेक्षाही महागडे गिफ्ट बिल गेट्स यांनी दिलीय
बिल गेट्स यानी अनंतला प्री-वेडिंगमध्ये 180 कोटीची यॉट गिफ्ट केलीय
फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने तीनशे कोटीचे प्रायव्हेट जेट गिफ्ट दिलीय
नीता- मुकेश अंबानी यांनी साखरपुड्याला पाम जुमेराह येथील 640 कोटीचा बंगला गिफ्ट दिलाय
नंत आणि राधिकाच्या लग्नाचा खर्च 5000 कोटी असल्याचे म्हटले जात आहे
भारताच्या 100 रुपयांची किंमत येथे 2000 रुपये होते