02 May 2024

घरामध्ये ही 5 झाडे कधीही लावू नका, करिअर, नोकरी, व्यवसायावर होईल वाईट परिणाम!

Mahesh Pawar

घरामध्ये आवड म्हणून आपण अनेक झाडे लावतो. पण यात काही अशी झाडे आहेत जी लावणे टाळली पाहिजेत.

जर तुम्ही ही झाडे तुमच्या घरात लावली तर त्याचा करिअर, नोकरी, व्यवसायावर वाईट परिणाम होतो.

मंदार वनस्पती घरी लावण्याने कुटुंबातील सदस्यांमधील अंतर वाढते. त्यांच्यात भांडणे होतात.

चिंचेचे झाड लावल्याने रोग वाढतात. सातत्याने आजारपण येते. 

घरात काटेरी झाडे लावल्याने नकारात्मकता वाढते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात.

घरात खजुराचे झाडे लावल्यामुळे प्रगती होत नाही. नोकरी, व्यवसायावर वाईट परिणाम होतात.

चिंचेचे झाड लावल्याने रोग वाढतात. सातत्याने आजारपण येते.