6 March 2024

सानिया मिर्झाच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलला मर्यादा नाहीतच, कारण... 

Mahesh Pawar

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

सानिया मिर्झा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

टेनिस स्टारने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिची ग्लॅमरस स्टाइल पाहण्यासारखी आहे.

दुबईच्या रस्त्यांवर सानिया मिर्झाने वेगवेगळ्या पोज देऊन क्लिक केलेले फोटो पाहायला मिळाले.

वीकेंडला सानिया मिर्झाची ही स्टाईल पाहून चाहत्यांनाही तिच्या ग्लॅमरस स्टाईलची खात्री पटली.

डेनिम जॅकेटमध्ये सानिया खूपच मस्त दिसत आहे. एका यूजरने तुम्ही आमच्या सर्वांसाठी आदर्श आहात असे म्हटले आहे.

दुसऱ्या यूजरने तुमच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलला कोणतीही मर्यादा नाही, असे लिहिले आहे. 

सोशल मीडियावर एका व्यक्तीने तू चंद्रासारखी खूप सुंदर दिसतेस अशी कमेंट केलीय. 

सानिया मिर्झाने अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे.

सानियाला मुलगा इझान याच्यासोबत सध्या दुबईत राहते.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी