13 June 2024

घरगुती अपघातांपासून स्वतःला असे वाचवा 

Mahesh Pawar

न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर करणे

घरात पुरेसा प्रकाश असावा. झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल येथे नाईट लॅम्प असावेत.

बाथरूम, संडास येथे हात पकडण्यासाठी बार असावेत

जिन्याच्या दोन्ही बाजूंना आधार घेण्यासाठी रेलींग असावेत

वृद्ध लोकांनी शिडीवर चढणे अथवा स्टुलवर चढणे टाळावे

घरातील निसरड्या जागांची नियमितपणे साफसफाई करणे

कान व डोळे यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे

नियमित व्यायाम करणे, ऑस्टिओपोरेसिस, संधिवात सारख्या आजारावर वेळीच उपचार करणे.