13 March 2024

आतापर्यंत या भारतीय सुंदरींनी जिंकला आहे मिस वर्ल्डचा किताब, पाहा संपूर्ण यादी

Mahesh Pawar

2022 मध्ये तिने मिस इंडियाचा खिताब जिंकलेल्या सिनी शेट्टी हिने यंदा भारताचे प्रतिनिधित्व केले.

आतापर्यंत भारतातील 6 महिलांनी मिस वर्ल्डचा खिताब पटकावला आहे. या महिलांचे जीवन प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे.

ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जाते कारण जगभरातून मुली या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतात.

मुंबईची रीटा फारिया हिने वयाच्या 21 व्या वर्षी 1966 मध्ये भारतासाठी पहिला मिस वर्ल्ड  खिताब जिंकला.

रणबीर कपूरची मुलगी राहा सोशल मीडिया स्टार बनली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही 1994 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती. मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी ही दुसरी महिला.

डायना हेडन मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी भारताची तिसरी महिला ठरली. 1997 मध्ये तिने हे विजेतेपद पटकावले होते.

मिस वर्ल्डचा खिताब जिंकणारी युक्ता मुखी ही चौथी भारतीय महिला आहे. 1999 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत तिने भाग घेतला होता.

प्रियांका चोप्रा या नावाला परिचयाची गरज नाही. 2000 साली तिने मिस वर्ल्ड मुकुट परिधान करणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली.