6 March 2024

मुकेश अंबानी यांच्या सुनेची राधिका मर्चटची ही आहे खास फिटनेस ट्रिक

Mahesh Pawar

अंबानी कुटुंबाची सून होणारी राधिका मर्चंट खूपच फिट आणि ग्लॅमरस आहे.

राधिका मर्चंट ही मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

राधिकाच्या सौंदर्यासोबतच तिचा फिटनेसही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राधिकाचा फिटनेस तिच्या प्रोफेशनशी जोडलेला आहे.

राधिका मर्चंट ही एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. 8 व्या वर्षी ती भरतनाट्यम शिकली आहे.

राधिका हिचा फिटनेस कायम ठेवण्यासाठी शास्त्रीय नृत्य महत्त्वाची भूमिका बजावते.

शास्त्रीय नृत्यात अशी अनेक आसने केली जातात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि चयापचय वाढते.

राधिकाने केलेले शास्त्रीय नृत्य देखील एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम मानले जाते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

राधिका तिच्या फिटनेससाठी पुरेशी झोप घेते आणि तिचा आहारही आरोग्यदायी असतो. तिला स्विमिंग करणेही खूप आवडते.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी