8 MAY 2024
Mahesh Pawar
साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा 'गिल्ली' हा चित्रपट 2004 साली रिलीज झाला होता.
तृषा कृष्णन हिने या चित्रपटात लीडची भूमिका केली होती.
20 वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.
'गिल्ली' गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला.
कमाईच्या बाबतीत त्याने 'शोले'चा रेकॉर्डही मोडला.
पुन्हा रिलीज झाल्यानंतर 'गिल्ली'ने देशभरात 20 कोटींहून अधिक कमाई केली.
2013 मध्ये दुसऱ्यांदा रिलीज झालेल्या 'शोले'नेही बंपर कमाई केली होती.
'शोले'ने 'गिल्ली'पेक्षा कमी म्हणजे 13 कोटींचा व्यवसाय केला.
'गिल्ली' 8 कोटींमध्ये बनला होता आणि 2004 मध्ये 50 कोटींची कमाई केली होती.