10 March 2024

स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त प्रोटीन्स का गरजेची आहेत? फॉलो करा हा चार्ट

Mahesh Pawar

शरीरातील पेशी तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी प्रोटीन्सचे सेवन आवश्यक आहे.

प्रोटीन्समुळे शरीरात ऊर्जा तयार होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आहारात प्रोटीन्सचे सेवन केले पाहिजे.

औषधी वनस्पती आणि अन्न स्रोत म्हणून लसूनचा 7,000 वर्षांपासून वापर केला जात आहे.

परंतु, प्रोटीन्सची गरज महिला आणि पुरुषांमध्ये ही भिन्न असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रोटीन्सचे सेवन का करावे लागते हे जाणून घेऊ.

प्रौढ महिलांना त्यांच्या प्रत्येक किलोग्रॅम वजनासाठी दर रोज सुमारे 0.8 ते 1 ग्रॅम प्रोटीन्स मिळणे आवश्यक आहे.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना प्रोटीन्स जास्त प्रमाणात आवश्यक असतात.

शरीरात पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स असल्याने महिलांना हाडांसंबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो.

प्रोटीन्सचे सेवन महिलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

त्वचा, स्नायू आणि अवयवांसह शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन्स आवश्यक आहेत. प्रोटीन्समुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते.

60 किलो वजनाच्या महिलांनी दररोज किमान 48 ग्रॅम प्रोटीन्स घेणे आवश्यक आहे.

सामान्य व्यक्तीने दररोज त्याच्या शरीराच्या वजनाच्या 1 किलोमागे 0.8 ग्रॅम ते 1.2 ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजे.

लहान मुलांनी सुमारे 10 ग्रॅम प्रोटीन्स खावे. 05 ते 12 वयोगटातील शालेय मुलांनी 20-35 ग्रॅम प्रोटीन्स घेणे आवश्यक आहे.

किशोरवयीन मुलांना 40-60 ग्रॅम प्रोटीन्स आवश्यक असतात.

65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज 1.2 ग्रॅम प्रथिनांचे सेवन केले पाहिजे

प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी महिलांनी आहारात मासे, सीफूड, अंडी, दूध, मांस, सोयाबीन, हरभरा आणि राजमा याचा वापर करावा.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी